पोलीस भरती सराव पेपर 0३

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!


#1 विराजमान झालेला’ या शाब्दसमुहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता?

#2 ‘कोल्हेकुई’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

#3 वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची —– हे वाक्य पूर्ण करण्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल?

#4 ‘सप्तपदी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?

#5 खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

#6 ‘आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?

#7 ‘तो काम न करता नुसता फिरत असतो’. या वाक्याचा काळ ओळखा?

#8 ‘जाऊ’ या शब्दाचे अनेकवचनी रुपे कोणते?

#9 ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

#10 ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

#11 महात्मा गांधीजीचा जन्म कोठे झाला?

#12 महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?

#13 इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहे?

#14 गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधलेला आहे?

#15 गोंदिया जिल्हयातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

#16 तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?

#17 संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ते निवडा.

#18 गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे केव्हा सुरू झाली?

#19 आयएसआय ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे?

#20 सागरतळावर होणार्‍या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात त्यास काय म्हणतात?

#21 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

#22 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 18:90::7:?

#23 खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा- सोने

#24 ‘वाढदिवस’ या शब्दातील ‘वा’ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

#25 सायना नेहवाल खालील खेळाशी संबंधित आहेत?

#26 संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले?

#27 कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे?

#28 ‘सिंचन घोटाळा’ चौकशी कोणी केली?

#29 खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?

#30 खालीलपैकी कोणते फळ नाही?

#31 नैसर्गिक वायु कोठे मिळतो?

#32 ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

#33 वेगळे खत कोणते?

#34 या सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांपर्यंत पाणी कमी पोहोचते?

#35 खालीलपैकी रेताड मातीमध्ये चांगल्या प्रकारे न येणारे पीक कोणते?

#36 खालीलपैकी पाण्यात न वीरघळणारा पदार्थ कोणता?

#37 खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?

#38 ‘दुष्काळ’ याची फोड —– अशी होती?

#39 ‘दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह’ हे सामासिक शब्द —– समासाची उदाहरणे आहेत.

#40 शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

#41 शुद्धलेखनादृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

#42 आळस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

#43 गोखले यांना ‘भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज’ असे कोणी संबोधले?

#44 भातसा, वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?

#45 महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले?

#46 महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसविले?

#47 नक्षलवादी चळवळीचा उगम असलेल्या नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो.

#48 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा? विस्तृत : व्यापक :: जरब : ?

#49 कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते?

#50 तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

#51 लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

#52 1/9+1/12=?

#53 0.01+1.01+1.001+0.0001=?

#54 पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?

#55 एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

#56 अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

#57 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

#58 एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?

#59 लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?

#60 एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

#61 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?

#62 ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?

#63 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?

#64 अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?

#65 एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

#66 एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?

#67 55556666+8888+2222-130000000+600=?

#68 घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?

#69 इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?

#70 MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

#71 NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

#72 60 चे 30% किती?

#73 मुद्दल 5000 रु. 4 वर्षाकरिता ठेवले तर त्यास 1600 रु. व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता?

#74 राजाने एक रेडिओ 680 रु ला विकला. तेव्हा त्यास 15% तोटा झाला जर 10% नफा मिळावा अशी इच्छा असेल तर रेडिओ किती रुपयास विकावा?

#75 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल.

#76 खालील मालिकेत कोणती संख्या येईल? 12,23,34,45,—?

#77 एका वर्तुळाची त्रिज्या 5% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती वाढेल?

#78 संगणकाच्या मेमरीची क्षमता —– या एककात मोजली जाते.

#79 संस्कृती एक्सप्रेस ही —– यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे?

#80 डायलेसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णा करिता वापरतात?

#81 शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?

#82 मनोधैर्य कोणाकरिता आहे?

#83 भारताची राज्यघटना —– रोजी स्विकारण्यात आली?

#84 शब्दाच्या जाती एकूण —– आहेत?

#85 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला —– म्हणतात?

#86 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला —– म्हणतात?

#87 ‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द —– आहे?

#88 शुक्र शुक्र’ हा शब्द —– आहे?

#89 —– प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते?

#90 अरेरे! हा शब्द —– आहे.

#91 भाऊ व बहीण हे —– व्दंव्द आहे?

#92 खालीलपैकी गुणविशेषण असलेल्या पर्याय ओळखा?

#93 दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला —– अव्यय असे म्हणतात?

#94 सत+आनंद?

#95 ‘वासरू’ हा शब्द —– आहे?

#96 ‘चा,ची,चे,’ हे प्रत्येय —– चे आहेत?

#97 ‘तो चित्रफीत पाहतो’ या वाक्यतील ‘पाहतो’ हे —– क्रियापद आहे?

#98 ‘माणूस आशेवर जगत असतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

#99 ‘आज, उद्या, नेहमी, वारंवार’ ही —– क्रियाविशेषण अव्यय आहेत?

#100 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

आपले मार्क्स बघा

Results

-

अभिनंदन तुम्हाला ५० पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत.

बरोबर उत्तरे पाहण्यासाठी वर स्क्रोल करा

हि टेस्ट फेसबुक वर शेअर करून आपल्या मित्रांना पण सोडवायला सांगा.

तुम्हाला ५० पेक्षा कमी मार्क्स मिळाले आहेत. अजून थोड्या सरावाची आवश्यकता आहे

बरोबर उत्तरे पाहण्यासाठी वर स्क्रोल करा

हि टेस्ट फेसबुक वर शेअर करून आपल्या मित्रांना पण सोडवायला सांगा.

Share your score!
Tweet your score!

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा