राज्यशास्त्र सराव पेपर 2

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : राज्यशास्त्र सराव पेपर 1

एकूण प्रश्न :२५ प्रश्न

एकूण गुण : २५
वेळ : १५ मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

5 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
wmanglesh358@gmail.com
April 2, 2020 20 80%
20 correct, 5 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 8 32%
8 correct, 8 wrong, and 9 unanswered
Grade C
N/a
yogesh001144@gmail.com
February 23, 2020 12 48%
12 correct, 11 wrong, and 2 unanswered
Grade B
N/a
vbrathod42@gmail.com
February 21, 2020 2 8%
2 correct, 1 wrong, and 22 unanswered
Grade C
N/a
Vikramkamble9200@gmail.com
February 20, 2020 5 20%
5 correct, 20 wrong, and 0 unanswered
Grade C


Please enter your email:

1. मंडल आयोगाने मागास वर्गााला २७ टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी पुढीलपैकी कशाच्या आधारावर मागासवर्गाची गणना केली होती?
अ) आर्थिक ब) सामाजिक क) शैक्षणिक ड) भौगोलिक

 
 
 
 

2. अद्ययावत प्रकाशित वैश्विक नवकल्पना मानांकन यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?

 
 
 
 

3. जागतिक बँकेच्या अहवालानुसार महिला आणि पुरूषांना कार्यासंबंधी समान कायदेशीर अधिकार पुढीलपैकी कोणत्या देशात अंमलात आहे?
अ) डेन्मार्क इ) लेक्झमबर्ग ब) फ्रान्स ई) स्वीडन
क) बेल्जियम ड) लातविया

READ  MARATHI GRAMMAR TEST SERIES | मराठी व्याकरण टेस्ट – सराव पेपर 4
 
 
 
 

4. कलाशनिकोव असॉल्ट रायफल-२०३ (अ.घ २०३) पुढीलपैकी कोणता देश तयार करत आहे?

 
 
 
 

5. बजरंग पुनिया या भारताच्या आघाडीच्या मल्ल खेळाडूने बल्गेरिया येथील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुढीलपैकी कोणत्या वजनी गटात सहभाग घेतला होता?

 
 
 
 

6. २० डिसेंबर २०१८ पासून जम्मू आणि काश्मिर राज्यात पुढीलपैकी कोणती घटनात्मक स्थिती अंमलात आली?

 
 
 
 

7. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्यास त्या ठिकाणी केंव्हा निवडणूका घ्याव्यात याबाबतचा पुर्व निर्णय पुढीलपैकी कोणाकडून घेतला जातो?

 
 
 
 

8. डिसेंबर १९७३ मध्ये अहमदाबादच्या एल.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुल्कवाढी विरोधात मोठे आंदोलन केले होते आणि हे आंदोलन गुजरातमध्ये पसरले होते. त्या आंदोलनाला पुढीलपैकी कोणत्या

 
 
 
 

9. पुढीलपैकी कोणाचा दिवस हा मराठी भाषा ‘गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

10. केंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्याविषयकची घटनादुरूस्ती पुढीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

11. अरूण पटनायक हे पोलिस दलातील सर्वोच्च पदावरील चर्चेतील व्यक्तीमत्व आहे यांनी पुढीलपैकी कोणत्या पक्षात समावेश केला आहे?

 
 
 
 

12. ‘वुमेन, बिझनेस ॲण्ड द लॉ २०१९’ हा अहवाल पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून प्रकाशित केला जातो?

READ  Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -8 एप्रिल 2020
 
 
 
 

13. महाजन समिती खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांच्या सीमाप्रश्नाच्या वादासंदर्भात नेमण्यात आली होती?

 
 
 
 

14. जगामध्ये गाढवांच्या संख्येमध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे?

 
 
 
 

15. भारतीय संविधान सभे बाबत काय खरे आहे 1]अप्रत्यक्षरित्या निवडणूक 2]संस्थानासाठी 93 जागा 3]विविध सामित्याद्वारे कामे करत होती

 
 
 
 

16. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत 73उमेदवार निवडून आले होते .

 
 
 
 

17. भारतीय राज्य घटनेतील कलम 351 कशाशी संबंधित आहे

 
 
 
 

18. भारतीय नागरिकत्व कायदा 1951 मध्ये आतापर्यंत कितीवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

19. उद्देश्पात्रिका हि राज्यघटनेचा आत्मा असून आपल्या राजकीय समाजाची रचना दाखवते .असे कोणी म्हटले

 
 
 
 

20. न्यायालयाने विविध खटल्यामध्ये कलम 21 मध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणते हक्क आहेत असे म्हटले आहेत 1] एकांताचा हक्क 2]आरोग्याचा हक्क 3]परदेशी प्रवासाचा हक्क 4]उपजीविकेचा हक्क

 
 
 
 

21. खालील विधाने विचारात घ्या .योग्य पर्याय निवडा 1]संयुक्त बैठककीचे अध्यक्ष स्थान लोकसभेचे सभापतींना आहे .2] आतापर्यंत 03 वेळा संयुक्त बैठक पार पडली आहे 3]लोकसभेच्या सभापतीचा क्रमांक 6 वा आहे जो सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या वरचा आहे .

 
 
 
 
 
 
 
 

23. सरपंच समिती स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषेद व पंचायत समिती कायदा 1961 नुसार कोणत्या कलमाने झाली .

 
 
 
 

24. पंचायत राज या घटकास वैधानिक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितेने केली

 
 
 
 

25. कलम 72 नुसार राष्ट्रापतीनां कोणते अधिकार देण्यात आले आहे .

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा