रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ सराव पेपर

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
वेळ : ९० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ८० ते १०० मार्क्स) / B Grade ( ५१ ते ७९ मार्क्स) / C Grade ( ० ते ५० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

27 records found

Name & EmailDatePoints% correctResult
N/a
purushottamgope93@gmail.com
January 14, 20205151%
51 correct, 46 wrong, and 3 unanswered
B Grade
N/a
rameshlahane62@gmail.com
December 27, 20196262%
62 correct, 37 wrong, and 1 unanswered
B Grade
N/a
Subhashchakor502@gmail.com
December 26, 20194444%
44 correct, 55 wrong, and 1 unanswered
C Grade
N/a
laxminadgam94@gmail.com
December 21, 20194343%
43 correct, 57 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
sagarpawar10616@gmail.com
December 14, 20192626%
26 correct, 70 wrong, and 4 unanswered
C Grade
N/a
chavankomal711997@gmail.com
December 12, 20196565%
65 correct, 35 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Roshanibhagat418@gmail.com
December 10, 20195959%
59 correct, 41 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Pansareravi992@gmail.com
December 5, 20194444%
44 correct, 56 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Shraddhana.wasnik474@gmail.com
December 5, 20196363%
63 correct, 31 wrong, and 6 unanswered
B Grade
N/a
Sagarkhedkar7272@gmail.comi
December 4, 20195050%
50 correct, 50 wrong, and 0 unanswered
C Grade

Next page


Please enter your email:

1. 1790  चे  2.5% = ?

 
 
 
 

2. महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी २०१७ या वर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा केला गेला?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो? अ. पत्रकारिता ब. कथा-काव्य क. नाटक ड. संगीत इ. विज्ञान तंत्रज्ञान

 
 
 
 

5. AZ : CX :: FU : ?

 
 
 
 

6. लोढा समितीच्या शिफारशीवर आधारित भारतीय क्रिकेट निमायक मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे?अ. रामचंद्र गुहा ब. विक्रम लिमये क. डायना एडलजी ड. विनोद राय

 
 
 
 

7. या अव्ययांचा प्रकार ओळखा. – आणि, पण, किंवा

 
 
 
 

8. २००७ मध्ये ….. हा देश सार्कचा ८ वा सदस्य बनला.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो?

 
 
 
 

10. अॅवॅकस ही एअरबॉर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?

 
 
 
 

11. A, F, K, P, …….?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्धेश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ….. येथे जलविद्युत केंद्र आहे?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पोलीस महासंचालकांची ५१ वी वार्षिक परिषद पार पाडली?

 
 
 
 

15. शब्दाचा अर्थ सांगा – उपऱ्या

 
 
 
 

16. रणजी क्रिकेट ट्राॅफी २०१७ विजेता संघ ……..

 
 
 
 

17. कॅमल फेस्टीव्हल जानेवारी २०१७ मध्ये कोठे पार पडला?

 
 
 
 

18. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ……. आहे.

 
 
 
 

19. ……… ह्या शहरास महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात.

 
 
 
 

20. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात राहावे.

 
 
 
 

21. जे चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?

 
 
 
 

22. नमण : नामणा :: दमण : ……..

 
 
 
 

23. [(275 * 380) – 25 / 50 + 2] * 0 = ?

 
 
 
 

24. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे?

 
 
 
 

25. टॅक्स हेवन देश कोणता?

 
 
 
 

26. बॅरन ज्वालामुखी कोठे आहे?

 
 
 
 

27. ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?

 
 
 
 

28. कोकणातील नद्यांचा …. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे?

 
 
 
 

29. जर A=6, B=3, C=2 तर 

 
 
 
 

30. X+10 = 175 तर X = ?

 
 
 
 

31. पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

 
 
 
 

32. स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रीमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते?

 
 
 
 

33. मराठी भाषेतील वर्णमालेत किती वर्णांचा समावेश होतो?

 
 
 
 

34. २०१७ च्या अंधांसाठीच्या ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी सदिच्छादूत म्हणून खालीलपैकी कोणाचा निवड करण्यात आली होती?

 
 
 
 

35. ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती?

 
 
 
 

36. ८ चेडूंना ६० रुपये पडतात तर दीड डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील?

 
 
 
 

37. खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही?

 
 
 
 

38. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान……. यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वतंत्र देण्याची घोषणा दिली होती.

 
 
 
 

39. डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते?

 
 
 
 

40. ६ ऑगस्ट १९५२ रोजी ….. ची स्थापना करण्यात आली?

 
 
 
 

41. ‘माझा प्रवास’ हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील होते?

 
 
 
 

42. 0.41 * 0.2 = ?

 
 
 
 

43. महाराष्ट्र महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

44. नालंदा विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू ……..

 
 
 
 

45. वसंत : ग्रीष्म :: शरद : ……..

 
 
 
 

46. लिची या फळाच्या सेवनामुळे जून २०१४ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात १०० पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या?

 
 
 
 

47. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची …… होय?

 
 
 
 

48. १.३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?

 
 
 
 

49. पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

50. शेअर्स (रोखे) खरेदी विक्री संबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी ….. खाते उघडावे लागते.

 
 
 
 

51. तुम्ही घरी जायचे होते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

52. मृदू वर्ण व कठोर वर्ण यांची अनुक्रमे संख्या किती?

 
 
 
 

53. माथेरानला गेलेल्या २५ लोकांचा एकूण खर्च ७५७५ रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च आला?

 
 
 
 

54. भारतीय राज्य घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

55. मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती?

 
 
 
 

56. ……. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेशवहनांचे महत्वाचे केंद्र बनले आहे?

 
 
 
 

57. अजातशत्रू या शब्दाचा अर्थ काय?

 
 
 
 

58. 1, 8, 81, …..

 
 
 
 

59. १९२५ मध्ये उत्तरप्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?

 
 
 
 

60. अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

61. वीरप्पन:चेसिंग द ब्रिमन्ड या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे?

 
 
 
 

62. अरुण नदीवरील ‘अरुण जलविद्युत प्रकल्प’ विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे?

 
 
 
 

63. ऊन, हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?

 
 
 
 

64. ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?

 
 
 
 

65. समास ओळखा. गुरुबंधू

 
 
 
 

66. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने लैंगीक गुन्ह्यास बळी पडलेल्या बालकांसाठी PASCO या कायद्यांतर्गत मदत निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. बालकांच्या लैंगीक गुन्हेगारीपासून संरक्षणासाठीचा PASCO हा कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला?

 
 
 
 

67. परटा, पेशिल कधी परतून या वाक्यातील रस ओळखा.

 
 
 
 

68. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?

 
 
 
 

69. भारताने खालीलपैकी कोणत्या शेजारील देशासोबत ‘सिल्हेट’ हे शहर विकसित करण्यासाठी समझौता करार केला आहे?

 
 
 
 

70. वृत्त ओळखा…..मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी, होई पर्युत्सुक विकल नो कांत एकांतवासी तन्निःउवाच श्रवुन रिझवी कोणत्याच्या जीवासी

 
 
 
 

71. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

72. पुढीलपैकी कोणते हे अक्षरगण वृत्त आहे व त्याच्या प्रत्येक चरणात १६ अक्षरे असतात?

 
 
 
 

73. 16 * 5 / 10 + 4 – 3 = ?

 
 
 
 

74. 8970 * 4 * 40 = ?

 
 
 
 

75. निंबकर अॅग्रो रिसर्च इन्स्टिट्युट सातारा जिल्ह्यात कोठे आहे?

 
 
 
 

76. फ्लिप कार्टचे संस्थापक ……

 
 
 
 

77. डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच ……….

 
 
 
 

78. बाजारातून मागे गेलेल्या/बंद पडलेल्या कंपन्या कोणत्या?

 
 
 
 

79. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ….. हे वृत्तपत्र सुरु केले?

 
 
 
 

80. भारताचा डिंकोसिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

81. …… नदी पात्रातील गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेल्या माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे?

 
 
 
 

82. एका संख्येला १२ ने भागल्यास बाकी ७ उरते व १५ ने भागल्यास भाकी १० उरते तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

83. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?

 
 
 
 

84. द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखन कोणी केले?

 
 
 
 

85. २०१६ साठीचा फिफाकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला गेला?

 
 
 
 

86. भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात?

 
 
 
 

87. खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याची सीमा स्पर्श करते? अ. अरुणाचलप्रदेश ब. मेघालय क.मणिपूर ड. आसाम इ. मिझोरम

 
 
 
 

88. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर असतील?

 
 
 
 

89. 12 : 146 :: 15 : …..?

 
 
 
 

90. महाराष्ट्राला …… कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे?

 
 
 
 

91. स्वतंत्र भारताचे पाहिले अर्थमंत्री कोण होते?

 
 
 
 

92. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात …… च्या अभिभाषणाने होते.

 
 
 
 

93. पाकिस्तानच्या प्रथम महिला परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण?

 
 
 
 

94. ४ व ४० चा लसावि काढा.

 
 
 
 

95. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ….. येथे पूर्ण झाला आहे.

 
 
 
 

96. 4242 + 2424 + 4040 = ?

 
 
 
 

97. इंग्रजी वर्णमालेत A  च्या मागे 7 वे व N  च्या पुढे 6 वा वर्ण कोणता?

 
 
 
 

98. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

99.  रयत शिक्षण संस्ंथा कोणी स्थापन केली .

 
 
 
 

100.  भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी आधीसूचित नाहीत?

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा