तलाठी भरती सराव पेपर 02

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : तलाठी भरती सराव पेपर 02
एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
वेळ : ६० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 80 ते 100 मार्क्स) / B Grade ( 51 ते 79 मार्क्स) / C Grade ( ० ते 50 मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

15 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
sarodekundan7@gmail.com
March 27, 2020 50 50%
50 correct, 31 wrong, and 19 unanswered
C Grade
N/a
sujatakorde96@gmail.com
March 20, 2020 45 45%
45 correct, 55 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
pradipingle04@gmail.com
March 16, 2020 45 45%
45 correct, 11 wrong, and 44 unanswered
C Grade
N/a
jambhulevishnu123@gmail.com
February 24, 2020 42 42%
42 correct, 58 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
jambhulevishnu123@gmail.com
February 21, 2020 36 36%
36 correct, 64 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
sanketlakhpurkar556@gmail.com
January 19, 2020 40 40%
40 correct, 60 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
mohannandgure007@gmail.com
January 6, 2020 0%
0 correct, 1 wrong, and 99 unanswered
C Grade
N/a
vaibhavghuge4755@gmail.com
January 3, 2020 44 44%
44 correct, 56 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
atulyene@gmail.com
December 29, 2019 44 44%
44 correct, 47 wrong, and 9 unanswered
C Grade
N/a
abramhankar95@gmail.com
December 28, 2019 48 48%
48 correct, 52 wrong, and 0 unanswered
C Grade

Next page


Please enter your email:

1. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018 दरम्यान संपन्न झालेल्या आठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपाद कोणत्या देशाने भूषविले?

 
 
 
 

2. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररीत्या पसरलेला पर्वत कोणता?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?

 
 
 
 

4. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?

 
 
 
 

5. रस्त्यावर राहणार्‍या गरीब-निराधार मनोरुग्णांवर उपचार करण्याचे सेवाभावी काम करणार्‍या —– यांचा 2018च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 
 
 
 

6. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान कोठे आहे?

 
 
 
 

7. ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8’ कोणत्या शहरांदर्‍म्यान आहे?

 
 
 
 

8. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

 
 
 
 

9. परळी-वैजनाथ औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

10. महाराष्ट्रात खनिज तेलशुद्धीकरण केंद्र कोठे आहे?

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणास ‘आद्यक्रांतिकारक’ म्हणून संबोधले जाते?

 
 
 
 

13. हैदराबाद मुक्तिसंग्राम’चे नेतृत्व कोणी केले होते?

 
 
 
 

14. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

15. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?

 
 
 
 

16. राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्या’चा ठराव संमत करण्यात आला?

 
 
 
 

17. श्रीक्षेत्र माहूर’ येथे कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे?

 
 
 
 

18. सुप्रसिद्ध ‘दासबोध’ या ग्रंथाचे कर्ते कोण?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणत्या संताची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

20. ‘सार्वजनिक काका’चे संपूर्ण नाव काय होते?

 
 
 
 

21. ‘समाजस्वास्थ’ हे मासिक कोणी चालविले होते?

 
 
 
 
 
 
 
 

23. ‘ई’ जीवनसत्वाचा महत्वाचा स्त्रोत कोणता?

 
 
 
 

24. आनुवंशिकतेचा सिद्धांत’ कोणी मांडला?

 
 
 
 

25. खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

26. ‘पेनिसिलिअम’ हे कशाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

27. सूर्यमालेत सूर्यापासुन तिसर्‍या क्रमांकाचा ग्रह कोणता?

 
 
 
 

28. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता?

 
 
 
 

29. खालीलपैकी कोणत्या नदिस ‘आसामचे द्रु:खाश्रु’ म्हणून संबोधले जाते?

 
 
 
 

30. खालीलपैकी ‘दक्षिणगंगा’ म्हणून कोणती नदी ओळखली जाते

 
 
 
 

31. ‘शिवसमुद्रम’ हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे

 
 
 
 

32. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

 
 
 
 

33. खालीलपैकी कोणत्या तापमानास फॅरनहाईट व सेंटीग्रेटमधील तापमान समान असते?

 
 
 
 

34. ‘होर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे?

 
 
 
 

35. सन 2018 च्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला —– या संघटनेच्या दहा सदस्य देशांच्या प्रमुखांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.

 
 
 
 

36. तोडा’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते?

 
 
 
 

37. जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा —– वर्ष पूर्ण ही आहे

 
 
 
 

38. ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला —– हे नाव देण्यात आले होते.

 
 
 
 

39. महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे?

 
 
 
 

40. सन 2018 च्या 63व्या ‘फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत’ —– या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा पुरस्कार पटकाविला.

 
 
 
 

41. महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे?

 
 
 
 

42. पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती?

 
 
 
 

43. धातू ओढून तार काढता येणार्‍या गुणधर्मास काय म्हणतात?

 
 
 
 

44. संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे —–

 
 
 
 

45. इ.स. 1813च्या ‘चार्टर अॅक्ट’ संदर्भात काय खरे नाही?

 
 
 
 

46. सातमाळा-अजिंठा डोंगररांगात —– लेण्या वसल्या आहेत.

 
 
 
 

47. खाली डोंगर व ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

48. भीमा व सीना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान —

 
 
 
 

49. खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीनुसार ‘मुलभूत हक्कां’शी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला?

 
 
 
 

50. खालीलपैकी कोणत्या बाबींचा ‘सिंघवी समिती’च्या शिफारशींमध्ये समावेश नव्हता?

 
 
 
 

51. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर —– व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय

 
 
 
 

52. खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?

 
 
 
 

53. ‘पितक्रांती’ पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

54. ‘समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा.

 
 
 
 

55. मी:आम्ही::तिने:?

 
 
 
 
 
 
 
 

57. ‘अभियोग’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द ओळखा.

 
 
 
 

58. विदर्भात कापूस फार पिकतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

59. ‘लिहीत आहे’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

 
 
 
 

60. लंकेची पार्वती’ म्हणजे काय?

 
 
 
 

61. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा अर्थ काय?

 
 
 
 

62. भूतकाळ करा : माझ्या मुलीस तुझी भीती वाटते.

 
 
 
 

63. ‘मी गावाला जात आहे.’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?

 
 
 
 

64. ‘वाच’ या शब्दाचे क्रियापदरूप तयार करा.

 
 
 
 

65. ‘नर्मदा’ या शब्दाचे जात ओळखा.

 
 
 
 

66. which suffix will you add to make a noun of the word : Attract

 
 
 
 

67. Pick out the clause that completes the sentence correctly: The law was enact with a view to —-

 
 
 
 

68. I expect that I shall get a medal.  (Choose the correct clause of the underlined group of words.)

 
 
 
 

69. Choose the correct figure of speech in the sentence: O friend! I know not which way I must look for comfort.

 
 
 
 

70. Minister —– the town tomorrow. (Choose the correct alternative.)

 
 
 
 

71. My uncle —- in Pune for last five years. (Choose the correct alternative.)

 
 
 
 

72. Choose the correct synonym of the word : Town.

 
 
 
 

73. Choose the correct antonym of the word: Belief.

 
 
 
 

74. Choose the correct passive voice from the following sentences.

 
 
 
 

75. Select the correct indirect speech of the given sentence. The teacher asked me, “Why were you absent yesterday.”

 
 
 
 

76. Choose the sentence of correct exclamation of indirect speech from the following.

 
 
 
 

77. Pick out the correct sentence from the following:

 
 
 
 

78. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2 (100) 8, 3 (49) 4, 5 (?) 4

 
 
 
 

79. एका सांकेतिक भाषेत DOG = 5168 आणि TREE = 211966, तर PUNE = ?

 
 
 
 

80. पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज, मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला, आशिष, सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली?

 
 
 
 
 
 
 
 

82. कविता, उषापेक्षा उंच पण मोहिनीपेक्षा ठेंगू आहे. उमा, गीतापेक्षा उंच पण नीतापेक्षा ठेंगू आहे. कमल, उषापेक्षा ठेंगू पण नीतापेक्षा उंच आहे. तर या सात मुलींमध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?

 
 
 
 

83. जर – म्हणजे x, x म्हणजे +, + म्हणजे / आणि / म्हणजे – तर, (3 – 5 / 4 – 3) + (1 / 1/2 x 6) = ?

 
 
 
 

84. खाली एक विधान दिले आहे व त्याचे काही निष्कर्ष दिले आहेत; त्यातील योग्य निष्कर्ष निवडा: विधान- प्रत्येक ग्रंथालयात पुस्तके असतात.

 
 
 
 

85. खालील प्रश्नात अक्षरांच्या तीन समुहांत विशिष्ट गोष्टीचे साम्य आहे पण चौथ्या अक्षरसमूहात ते नाही; तो अक्षरसमूह कोणता?

 
 
 
 

86. काही मुली ओळीत आहेत. एका टोकाकडुन दीपिका सातवी आहे तर दुसर्‍या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?

 
 
 
 

87. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.

 
 
 
 

88. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा: वॉशिंग्टन, लंडन, बगदाद, कॅनडा.

 
 
 
 

89. खालील संबंध ओळखा. i) A हा B चा भाऊ आहे. ii) C हा A चा वडील आहे. iii) D हा E चा भाऊ आहे. iv) E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण?

 
 
 
 

90. एका कारला ताशी 62 किमी वेगाने काही अंतर कापण्यास 4 तास लागतात. तर तेच अंतर 8 तासांत कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा?

 
 
 
 

91. पुढील राशीची किंमत काढा. 20°+1³+7°+2³+(1/5)° =?

 
 
 
 

92. एका कंत्राटदाराने 500 बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी 1/5 बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी 200 बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?

 
 
 
 

93. एका कंत्राटदाराने 500 बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी 1/5 बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी 200 बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?

 
 
 
 

94. द.सा.द.शे. 4 दराने 5600 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज किती?

 
 
 
 

95. 15/20 + 10/80 + 7/10 + 10/8 + 2/4 =?

 
 
 
 

96. राम, शाम व मधू यांच्या वयाची सरासरी 27 असून त्यांच्या वडिलांचे वय 42 वर्षे आहे. तर त्या चौघांच्या वयाची सरासरी किती?

 
 
 
 

97. एक घड्याळ 760 रुपयांस विकल्यामुळे शे. 5 तोटा झाला. ते घड्याळ किती रुपयांस विकले असते तर शे. 5 नफा झाला असता?

 
 
 
 

98. एका आयताकृती सभागृहात 15 सेंमी x 15 सेंमी मापाच्या एकूण 9600 फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?

 
 
 
 

99. ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वेमार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीस 18 सेकंदांत ओलांडून जाते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?

 
 
 
 

100. एक घड्याळ 418 रुपयांस विकल्यामुळे शेकडा 10 नफा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काय असावी?

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा