Get real time updates directly on you device, subscribe now.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 10-January 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 10-January 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकाराकल हे काय आहे?
Correct
Incorrect
काराकल’ ही मध्यम आकाराची जंगली मांजर आहे, ती भारतात राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात आढळते. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने सरकारी ‘वन्यजीवन वस्ती’ योजनेच्या अंतर्गत आर्थिक सहकार्याने संवर्धनाच्या प्रयत्नांकरिता या प्रजातीला ‘गंभीरपणे संकटात असलेली’ यादीत समाविष्ट करण्याला मान्यता दिली आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsजी. किशन रेड्डी समिती _____ याच्याशी संबंधित आहे
Correct
Incorrect
लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांच्या विकासात नागरिकांचा सहभाग सुनिश्चित व्हावा यासाठी केंद्र सरकारने एक जी. किशन रेड्डी समिती नेमली, जिचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी (गृह राज्यमंत्री) असतील.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट या अहवालाच्या शीर्षकामधील LASI या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?
Correct
Incorrect
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते “लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया WAVE-1 इंडिया रीपोर्ट” हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालासाठी वृद्धत्वाकडे वळणाऱ्या लोकसंख्येचे आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक कारणे आणि परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण झाले. अहवालानुसार, वर्षाला सुमारे 3 टक्क्यांनी वृद्ध लोकांची संख्या वाढणार आणि ती 2050 साली 319 दशलक्षांवर पोहचणार. सुमारे 75 टक्के वृद्ध लोक आजारांनी ग्रस्त आहेत
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?
Correct
Incorrect
भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही. 1985 सालाच्या ‘पक्ष बदली विरोधी कायदा’ यात बदली करून संविधानात 52 वी दुरुस्ती करण्यात आली आहे.<
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?
Correct
Incorrect
दूरसंचार विभाग दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsअमेरिकेची कॅपिटोल हिल इमारत कश्यासाठी ओळखली जाते?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. शहरात ‘कॅपिटोल हिल’ इमारत आहे. ते अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेच्या बैठकीचे स्थळ आहे, जिथे संसद सदस्य एकत्र येतात आणि चर्चा करतात.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या देशाने फतह-1 नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?
Correct
Incorrect
07 जानेवारी 2021 रोजी पाकिस्तान देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित गाईडेड मल्टी लाँच अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली. ते 140 किमीपर्यंत मारा करू शकते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?
Correct
Incorrect
भारतीय वंशाचे राज अय्यर यांनी अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsराइट अंडर युवर नोज या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
आर. गिरीधरन हे ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsजम्मू व काश्मिर IDS 2021 या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?
Correct
Incorrect
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींविषयीच्या मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मूच्या औद्योगिक विकासासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेस 2037 सालापर्यंत 28,400 कोटी रुपये खर्चाची मान्यता देण्यात आली. जम्मू व काश्मिरच्या केंद्रशासित प्रदेशात उद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने जम्मू व काश्मिरसाठी नवीन औद्योगिक विकास योजना (जम्मू व काश्मिर IDS, 2021) केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून तयार केली आहे. रोजगार निर्मिती हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
लहान आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या उद्योगांसाठी प्रकल्प आणि यंत्रसामग्रीमध्ये 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या छोट्या उद्योगांना 7.5 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर भांडवल मिळेल आणि जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी 6 टक्के दराने अर्थसहाय्य मिळेल
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.