Get real time updates directly on you device, subscribe now.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 27 November 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 27 November 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या देशाने देशातल्या सूचीबद्ध संस्थांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर महिलांना नेमण्यासाठी निश्चित जागा राखीव ठेवण्याविषयीचा प्रस्ताव मांडला?
Correct
Incorrect
जर्मनीत देशातल्या सूचीबद्ध संस्थांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर महिलांना नेमण्यासाठी निश्चित जागा राखीव ठेवण्याविषयीचा प्रस्ताव तेथील संसदेत मांडला आहे. हा प्रस्ताव चान्सलर अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वात असलेल्या समितीने मांडला.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्यात हर घर नल योजना चे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशाच्या सोनभद्र आणि मिर्जापूर जिल्ह्यातल्या रहिवाशांसाठी ‘हर घर नल योजना’चे उद्घाटन करण्यात आले.
-
Question 3 of 10
3. Question
1 points2020 साली आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिनाचा विषय काय होता?
Correct
Incorrect
दरवर्षी 25 नोव्हेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिन’ साजरा करतात. यंदा म्हणजेच 2020 साली आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिन &ldldquo;ऑरेंज द वर्ल्ड: फंड, रिस्पॉन्ड, प्रीव्हेंट, कलेक्ट!” या विषयाखाली पाळण्यात आला
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsसहकार प्रज्ञा काय आहे?
Correct
Incorrect
सहकार प्रज्ञा” हा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांचा उपक्रम असून त्याच्या अंतर्गत देशभरातल्या ग्रामीण भागात प्राथमिक सहकारी संस्थांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमाच्या अन्वये भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या 43 मोबाइल अॅपवर बंदी घातली?
Correct
Incorrect
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ‘69(अ)’ कलमाच्या अन्वये भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या 43 मोबाइल अॅपवर बंदी घातली
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsतृतीयपंथी व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. “नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स” असे संकेतस्थळाचे नाव आहे. 29 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या “तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम-2020” यामध्ये समर्पित असे एक राष्ट्रीय संकेतस्थळ तयार करण्याची तरतुद आहे. हे व्यासपीठ एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देशात कोणत्याही भागातून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात मदत करते. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही कार्यालयाला भेट न देता त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsहिम सुरक्षा अभियान याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:
1. हा उत्तराखंड सरकारचा उपक्रम आहे.
2. हा संपूर्ण राज्याची आरोग्यविषयक माहिती वास्तवीक वेळेत संकलित करण्यासाठीचा कार्यक्रम आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ 2 अचूक असल्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी ‘हिम सुरक्षा अभियान’चा प्रारंभ केला. हा संपूर्ण राज्याची आरोग्यविषयक माहिती वास्तवीक वेळेत संकलित करण्यासाठीचा कार्यक्रम आहे. तसेच कोविड-19 सोबतच क्षयरोग, कुष्ठरोग, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या आजारांच्या लक्षणांविषयी जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रम 27 डिसेंबर 2020 पर्यंत चालणार आहे. -
Question 8 of 10
8. Question
1 pointsवरुणास्त्र काय आहे?
Correct
Incorrect
वरुणास्त्र” हा संरक्षण संशोधन विकास संघटनेनी (DRDO) देशातच तयार केलेला ‘हेवीवेट टॉरपीडो’ आहे. वरुणास्त्र टॉरपीडो खोल आणि उथळ पाण्यात असलेल्या पाणबुडीला लक्ष्य बनविण्यात सक्षम आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणता राज्य खाऱ्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभरणारा देशातला चौथा राज्य ठरणार?
Correct
Incorrect
महाराष्ट्र सरकारने मुंबईत ‘खाऱ्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प’ (डिसॅलिनेशन प्लांट) उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यासह तामिळनाडू, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र असा प्रकल्प उभरणारा देशातला चौथा राज्य ठरणार आहे. 2025 सालापर्यंत हे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पात दररोज 200 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार केले जाणार
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsभारताच्या मदतीने काबुल नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
अफगाणिस्तान देशात काबुल नदीवर ‘शाहतुत धरण’ बांधण्यासाठी भारत सरकार आर्थिक मदत करणार असल्याची भारताने घोषणा केली.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.