होमगार्ड अंतर्गत 8वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Goa Home Guard Recruitment 2024

402

 

Goa Home Guard Recruitment 2024

गोवा होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड स्वयंसेवक” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

एकूण जागा : 143

 

पदाचे नाव & तपशील: होमगार्ड स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 20 – 50 वर्षे

होमगार्ड अंतर्गत 8वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  गोवा

Fee: 20

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम