गोवा वैद्यकीय महाविद्यालय भरती -Job No 567
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा येथे बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, जेष्ठ बायोकेमिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : ६ जागा
पदाचे नाव & तपशील:
- बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक व्याख्याता
- स्टाफ नर्स
- जेष्ठ बायोकेमिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ
- लोअर डिव्हीजन लिपिक
- मल्टी टास्किंग कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: दहावी / बारावी / बी.एस.सी
नोकरी ठिकाण: गोवा
निवड पद्धती: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल डीएम कार्यालय, जीएमसी-बांबोलीम-गोवा
मुलाखतीची तारीख: २२ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents