गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती – Job No 506
गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.
एकूण जागा : ६५ जागा
पदाचे नाव & तपशील:
- उपव्यवस्थापक
- सहाय्यक व्यवस्थापक
- कार्यालय सहाय्यक
- रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक
- इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर
- वायरमन, मशीनिन
- मरीन फिटर
- पाईप फिटर आणि वेल्डर
नोकरी ठिकाण: गोवा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ४ फेब्रुवारी २०२०
संपर्क: recruitment@goashipyard.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents