भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती!!

Government Of Commerce Recruitment 2022

  • पदसंख्या: 55
  • शेवटची तारीख: 12/12/2022
1,206

Government Of Commerce Recruitment 2022

भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 55 जागा

पदाचे नाव & तपशील: तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • तरुण व्यावसायिक – 35 वर्षे
  • सहयोगी – 45 वर्षे
  • सल्लागार – 50 वर्षे
  • वरिष्ठ सल्लागार – 65 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment-e2@gov.in.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,