[GPSC]गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन भरती – Job No 542

85

GPSC गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन येथे विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ७४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • वरिष्ठ मनोचिकित्सक
  • वैद्यकीय अधिकारी
  • सांख्यिकी अधिकारी
  • आर्किटेक्चरमधील सहाय्यक प्राध्यापक
  • ललित कला सहाय्यक प्राध्यापक
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी / समाज कल्याण अधिकारी
  • सहाय्यक संचालक
  • पशुवैद्यकीय अधिकारी
  • कनिष्ठ स्केल अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जानेवारी २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम