Group D रेल्वे भरती सराव पेपर 180
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 180
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 180
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsदोन इनलेट पाईप्स, A आणि B एक रिकामी टाकी अनुक्रमे 22 आणि 23 तासांत भरतात. है पाईप्स एकाच वेळी सुरू केले पण पाईप A ला टाकी संपूर्ण भरण्यापूर्वी 3 तास आधी बंद केले, तर त्या दोन पाईप्सना टाकी भरण्यासाठी एकूण किती तास लागतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points1 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता. 1 जानेवारी 2010 रोजी आठवड्यातील कोणता दिवस होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएका केकची 5 मित्रांमध्ये वाटणी करण्यात आली . चार मित्रांना केकचा अनुक्रमे 1/8,1/6,5/12,1/12 हिस्सा मिळाला. तर, पाचव्या मित्राला केकचा किती हिस्सा मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsशंभर वर्षांचे युद्ध कोणत्या दोन देशांत झाले होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपत्रकारितेमधील 2018 च्या रेड इंक जीवन गौरव पुरस्कारासाठी कोण निवडले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अल्ट्रासाऊंड उत्पन्न करू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील प्रश्न सोडवा:
sin A+ sin B / cos A – cos B + cos A + cos B / sin A- sin B = ?Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजरी दिलेल्या विधानांमध्ये सामान्यतः ज्ञात तथ्यांशी तफावत असल्याचे आढळत असेल तरीही त्यांना सत्य मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता (ते) या विधानाशी तर्कसंगत आहेत हे ठरवा .
विधान: चमकणारे सर्व सोने नसते.
निष्कर्ष: I. बाहेरून चांगल्या दिसणा-या गोष्टी कदाचित आतून चांगल्या असतीलच असे नाही.
II.आपण दुरून कोणत्याही गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या चकचकीत मुखवट्याच्या मागील सत्याची कल्पना करू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsयांपैकी कोणती जोड़ी ही जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाद्वारे चित्रपटातील उत्कृष्टतेसाठी दरवर्षी अकादमी पुरस्कार (ऑस्कर) दिले जातात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsतुम्हाला एक प्रश्न आणि दोन विधाने दिली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान/विधाने पुरेसे/शी आहेत ते निवडा.
प्रश्नः
भाज्यांच्या प्रत्येक खोक्याचे वजन समान आहे. तर भाज्यांच्या 20 खोक्यांचे एकूण वजन किती आहे?
विधाने;
1. पहिल्या 10 खोक्यांमध्ये, प्रत्येक खोक्याचे एक-तृतीयांश वजन 10kg आहे.
6 .2 खोक्यांचे एकूण वजन 4 खोक्यांच्या एकूण वजनाच्या 40 kg ने अधिक आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतातील अशा पहिल्या शहराचे नाव सांगा, जेथे वाहतूक नियंत्रणासाठी रोबोटचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points1.0 kg वजनाच्या वस्तूच्या गतीचे बल 4 m/s वरून 8 m/s वाढते, बल प्रयुक्त केल्याने झालेले कार्य ……… असेल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील विधाने आणि निष्कर्ष वाचा.
विधाने
• कोणत्याही गायी मांजरे नाहीत
• सर्व मांजरांना मिशा आहेत
निष्कर्षः
1. काही गायी मांजरे आहेत.
2. काही गायींना मिशा आहेत
दिलेल्या विधाना (नां)साठी कोणता(ते) निष्कर्ष तर्कसंगत आहेत?Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsया शृंखलेतील पुढील संज्ञा शोधा. 5I, 7J, 11L, 170, ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी काय घन, द्रव आणि वायुरूपात अस्तित्वात असू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदोन सह-अविभाज्य संख्यांचा म.सा.वि. काय असतो?
1. सह-अविभाज्य संख्यांचा गुणाकार असतोCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsरोहन व रोहित दोघे एकत्र मिळून 10 दिवसांमध्ये एक विशिष्ट काम पूर्ण करू शकतात, तर रोहन एकटा केवळ 15 दिवसांत तेच काम पूर्ण करू शकतो. रोहितला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी उष्ण-रक्ताचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsA, B आणि C हे तीन व्हॉल्व्हज एका टाकीला जोडलेले आहेत. A आणि B एकत्र 6 तासांत टाकी भरतात. B आणि C एकत्र 10 तासांत टाकी भरतात. A आणि C एकत्र 7 1/2 तासांत टाकी भरतात. A एकट्याने किती वेळात टाकी भरेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय न्यूटनच्या गतीच्या तिस-या नियमाचा दाखला देतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत हवेमध्ये ऑक्सिजन सोडला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसत्यव्रत कादियान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsA, B, C, D, E यांच्यात रु. 720 चे वाटप करण्यात आले. त्यांच्याकडून प्राप्त झालेली रक्कम चढत्या क्रमाने होती व अंकगणितीय श्रेढीमध्ये होती. E ला A पेक्षा रु. 40 अधिक मिळाले. तर B ला किती मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह लॅटिनमधून घेतले आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsदोन इनलेट पाईप्स, A आणि B एक रिकामी टाकी अनुक्रमे 22 आणि 23 तासांत भरतात. है पाईप्स एकाच वेळी सुरू केले पण पाईप A ला टाकी संपूर्ण भरण्यापूर्वी 3 तास आधी बंद केले, तर त्या दोन पाईप्सना टाकी भरण्यासाठी एकूण किती तास लागतील?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points1 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता. 1 जानेवारी 2010 रोजी आठवड्यातील कोणता दिवस होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएका केकची 5 मित्रांमध्ये वाटणी करण्यात आली . चार मित्रांना केकचा अनुक्रमे 1/8,1/6,5/12,1/12 हिस्सा मिळाला. तर, पाचव्या मित्राला केकचा किती हिस्सा मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsशंभर वर्षांचे युद्ध कोणत्या दोन देशांत झाले होते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपत्रकारितेमधील 2018 च्या रेड इंक जीवन गौरव पुरस्कारासाठी कोण निवडले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अल्ट्रासाऊंड उत्पन्न करू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील प्रश्न सोडवा:
sin A+ sin B / cos A – cos B + cos A + cos B / sin A- sin B = ?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजरी दिलेल्या विधानांमध्ये सामान्यतः ज्ञात तथ्यांशी तफावत असल्याचे आढळत असेल तरीही त्यांना सत्य मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता (ते) या विधानाशी तर्कसंगत आहेत हे ठरवा .
विधान: चमकणारे सर्व सोने नसते.
निष्कर्ष: I. बाहेरून चांगल्या दिसणा-या गोष्टी कदाचित आतून चांगल्या असतीलच असे नाही.
II.आपण दुरून कोणत्याही गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या चकचकीत मुखवट्याच्या मागील सत्याची कल्पना करू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsयांपैकी कोणती जोड़ी ही जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाद्वारे चित्रपटातील उत्कृष्टतेसाठी दरवर्षी अकादमी पुरस्कार (ऑस्कर) दिले जातात?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsतुम्हाला एक प्रश्न आणि दोन विधाने दिली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान/विधाने पुरेसे/शी आहेत ते निवडा.
प्रश्नः
भाज्यांच्या प्रत्येक खोक्याचे वजन समान आहे. तर भाज्यांच्या 20 खोक्यांचे एकूण वजन किती आहे?
विधाने;
1. पहिल्या 10 खोक्यांमध्ये, प्रत्येक खोक्याचे एक-तृतीयांश वजन 10kg आहे.
6 .2 खोक्यांचे एकूण वजन 4 खोक्यांच्या एकूण वजनाच्या 40 kg ने अधिक आहे.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतातील अशा पहिल्या शहराचे नाव सांगा, जेथे वाहतूक नियंत्रणासाठी रोबोटचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points1.0 kg वजनाच्या वस्तूच्या गतीचे बल 4 m/s वरून 8 m/s वाढते, बल प्रयुक्त केल्याने झालेले कार्य ……… असेल.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधाने आणि निष्कर्ष वाचा.
विधाने
• कोणत्याही गायी मांजरे नाहीत
• सर्व मांजरांना मिशा आहेत
निष्कर्षः
1. काही गायी मांजरे आहेत.
2. काही गायींना मिशा आहेत
दिलेल्या विधाना (नां)साठी कोणता(ते) निष्कर्ष तर्कसंगत आहेत?Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsया शृंखलेतील पुढील संज्ञा शोधा. 5I, 7J, 11L, 170, ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी काय घन, द्रव आणि वायुरूपात अस्तित्वात असू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsदोन सह-अविभाज्य संख्यांचा म.सा.वि. काय असतो?
1. सह-अविभाज्य संख्यांचा गुणाकार असतोCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsरोहन व रोहित दोघे एकत्र मिळून 10 दिवसांमध्ये एक विशिष्ट काम पूर्ण करू शकतात, तर रोहन एकटा केवळ 15 दिवसांत तेच काम पूर्ण करू शकतो. रोहितला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी उष्ण-रक्ताचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsA, B आणि C हे तीन व्हॉल्व्हज एका टाकीला जोडलेले आहेत. A आणि B एकत्र 6 तासांत टाकी भरतात. B आणि C एकत्र 10 तासांत टाकी भरतात. A आणि C एकत्र 7 1/2 तासांत टाकी भरतात. A एकट्याने किती वेळात टाकी भरेल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय न्यूटनच्या गतीच्या तिस-या नियमाचा दाखला देतो?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत हवेमध्ये ऑक्सिजन सोडला जातो?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसत्यव्रत कादियान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsA, B, C, D, E यांच्यात रु. 720 चे वाटप करण्यात आले. त्यांच्याकडून प्राप्त झालेली रक्कम चढत्या क्रमाने होती व अंकगणितीय श्रेढीमध्ये होती. E ला A पेक्षा रु. 40 अधिक मिळाले. तर B ला किती मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह लॅटिनमधून घेतले आहे?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents