10 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा!!

IAF Agniveer Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख: 05/06/2024
3,109

IAF Agniveer Recruitment 2024

भारतीय संरक्षण दल अंतर्गत “अग्निवीरवायू (संगीतकार)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 22 मे 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: अग्निवीरवायू (संगीतकार)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 वर्षे

10 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (22 मे 2024 पासून सुरु होतील )  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी !! रिक्त पदांची भरती सुरु

IAF Agniveer Recruitment 2024

भारतीय संरक्षण दल अंतर्गत “अग्निवीर वायु” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव & तपशील: अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 21 वर्षे

10 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 जानेवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम