IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 10313 पदांची मोठी भरती, अर्ज सुरु

IBPS RRB Recruitment 2024

731

IBPS RRB Recruitment 2024

Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) द्वारे  ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या  10313  रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात 7 जून 2024 रोजी  प्रकाशित करण्यात येणार आहे .  या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. या भरती बद्दलची पूर्ण माहिती आणि रिक्त पदांचा तपशील लवकरच महाभरती वर आम्ही अपडेट करू. तसेच लक्षात ठेवा, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे.

एकूण जागा : 10313  

 

पदाचे नाव & तपशील: कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुला प्रवर्ग – रु. 850/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 175/-

IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 10313 पदांची मोठी भरती, अर्ज सुरु

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 जून 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सिलॅबस व परीक्षा पॅटर्न

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose))

ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” – Officers (Scale-I, II & III))

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम