भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

IIT Bombay Recruitment 2022

  • पदसंख्या: 06
  • शेवटची तारीख: 21/12/2022
171

IIT Bombay Recruitment 2022

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विशेष कर्तव्य अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ मेकॅनिक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 06 जागा

पदाचे नाव & तपशील: विशेष कर्तव्य अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,