आयकर विभाग बँक, मुंबई अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! “या” पदांच्या रिक्त जागा। Income Tax Department Co-Operative Bank Recruitment 2023
Income Tax Department Co-Operative Bank Recruitment 2023
Income Tax Department Co-Operative Bank Recruitment 2023
आयकर विभाग सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत “कार्यकारी अधिकारी, लिपिक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 11
पदाचे नाव & तपशील: कार्यकारी अधिकारी, लिपिक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- कार्यकारी अधिकारी – 21 ते 35 वर्षे
- लिपिक – 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee:
- कार्यकारी अधिकारी – Rs. 1000/-
- लिपिक – Rs. 800/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आयकर विभाग बँक,
Income Tax Department Co-Operative Bank Recruitment 2023
Table of Contents