India Post Recruitment : भारतीय पोस्ट विभागात नवीन भरती; पात्रता फक्त 10 वी पास

India Post Recruitment

2,729

India Post Recruitment

India Post Recruitment : इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कलने भरतीची (India Post Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :  58

पदाचे नाव & तपशील: स्टाफ कार ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता: 

  •  उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी.
  •  हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक.
  •  मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
  •  हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

  • अनारक्षित आणि EWS – 18 ते 27 वर्षे
  • SC आणि ST- वयोमर्यादित 5 वर्षे सूट
  • OBC- वयोमर्यादित ३ वर्षांची सूट (India Post Recruitment)
  • सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – 40 वर्षे

नोकरी ठिकाण: तमिळनाडू सर्कल

Fee: 100 रुपये/-(SC/ST/PwBD फी नाही)

वेतन : 19,900/- ते 63,200/- दरमहा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल. (India Post Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, – Greams Road, Chennai-600006″

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

India Post Recruitment,

भारतीय पोस्ट,

भारतीय पोस्ट भरती,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम