12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!!
Indian Air Force Recruitment 2022
Indian Air Force Recruitment 2022
भारतीय वायुसेना अंतर्गत येथे फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शाखा/एनसीसी स्पेशल एंट्री करिता 258+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 258+ जागा
पदाचे नाव & तपशील: फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शाखा/एनसीसी स्पेशल एंट्री
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 45 वर्षे
- Flying Branch through AFCAT and NCC Special Entry – 20 ते 24 वर्षे
- Ground Duty (Technical & Non-Technical) Branch – 20 ते 26 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents