हवाई दलात “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

Indian Air Force Recruitment 2024

632

Indian Air Force Recruitment 2024

भारतीय हवाई दल अंतर्गत “एअरमेन (नॉन-टेक्निकल)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या वेबसाइटद्वारे रॅलीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवाई दल (IAF) भरती मंडळाने फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीमध्ये एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. भरती रॅलीची तारीख 28 मार्च 2024 ते 05 एप्रिल 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: एअरमेन (नॉन-टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

हवाई दलात “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: रॅली

रॅलीची तारीख: 28 मार्च 2024 ते 05 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम