भारतीय सैन्य दल – आस्थापनेवर सैनिक पदांच्या एकूण २० जागा
एकूण जागा :- 20 जागा
शैक्षणिक पात्रता :- गणितासह BA/B.Sc धारण करणे आणि १२ वी (१० + २) उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मुख्य विषय म्हणून विज्ञान आणि गणिताच्या समकक्ष असावा.
वयोमर्यादा :- २० ते २५ वर्ष दरम्यान
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
Official Website:- view
ऑनलाईन अर्ज करा :- Apply online
जाहिरात :- पाहा