भारतीय तटरक्षक दल भरती – Job No 521
भारतीय तटरक्षक दल येथे नाविक (सामान्य कर्तव्य) १० + २ प्रवेश – ०२/२०२० बॅच करिता २६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२० आहे.
एकूण जागा : २६० जागा
पदाचे नाव & तपशील: नाविक (सामान्य कर्तव्य) १० + २ प्रवेश – ०२/२०२० बॅच
शैक्षणिक पात्रता: उमेदवार १० + २ अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents