[मुदतवाढ] भारतीय नौदलात तब्बल 1500 अग्निवीर पदांची भरती सुरु!! | Indian Navy Agniveer Recruitment 2022

Indian Navy Agniveer Recruitment 2022

  • पदसंख्या: 1500
  • शेवटची तारीख: 28/12/2022
8,094

Indian Navy Agniveer Recruitment 2022

भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2022) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR/ MR) 01/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1500 पदे भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022   28 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1500 जागा

पदाचे नाव & तपशील:अग्निवीर (MR/ SSR)

शैक्षणिक पात्रता:Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India.

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 8 डिसेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022   28 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  (MR)   

जाहिरात पहा (SSR)  

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

भारतीय नौदल,

Indian Navy Agniveer Recruitment 2022,

Indian Navy,