शेवटची तारीख : रेल्वेमध्ये 12 वी पास व पधवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 11558 पदांसाठी मेगाभरती

Indian Railway Bharti 2024

  • पदसंख्या: 11558
  • शेवटची तारीख: 27/10/2024
2,363

Indian Railway Bharti 2024

रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क” पदांच्या एकूण 11558 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 23 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 27 ऑक्टोबर 2024 आहे.


शेवटची तारीख : रेल्वेमध्ये 12 वी पास व पधवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 11558 पदांसाठी मेगाभरती

एकूण जागा : 11558 जागा (8113+3445)

  • 8113 जागांसाठी भरती – CEN No.05/2024  (Graduate Posts)
  • 3445 जागांसाठी भरती – CEN No.06/2024 (12th Pass)

जाहिरात क्र.1 : CEN No.05/2024 (Graduate Posts)

एकूण जागा : 8113 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
2 स्टेशन मास्टर 994
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
Total 8113

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

RRB NTPC 2024- Important Dates

रेल्वे भरती मंडळाने (RRBs) RRB NTPC अधिसूचना 2024 सोबत RRB नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. रेल्वे NTPC अधिसूचना 2024 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, उमेदवार पदवीधर स्तरावरील पदांसाठी अर्ज करू शकतात. 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 आणि पदवीपूर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज 21 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होतील. सर्व तारखा खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या आहेत.

RRB NTPC 2024: महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम CEN 05/2024 [पदवीधर] CEN 05/2024 [पदवीधर]
RRB NTPC अधिसूचना 2024 PDF डाउनलोड करा 13 सप्टेंबर 2024 2 सप्टेंबर 2024
आरआरबी एनटीपीसीची सुरुवात तारीख २०२४ ऑनलाइन अर्ज करा 14 सप्टेंबर 2024 21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ (रात्री ११:५९) 27 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59)
अंतिम तारखेनंतर फी भरण्याची तारीख 14 आणि 15 ऑक्टोबर 2024
अर्जातील दुरुस्त्यांसाठी फेरफार विंडोची तारीख 16 ते 25 ऑक्टोबर 2024
RRB NTPC अर्जाची स्थिती
RRB NTPC परीक्षेच्या तारखा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

जाहिरात क्र.2 : CEN No.06/2024 (12th Pass)

एकूण जागा : 3445 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2022
2 अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361
3 ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990
4 ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 72
Total 3445

 

शैक्षणिक पात्रता: 12th pass from a recognized school and equivalent
Typing proficiency in Hindi/English on computer

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

RRB NTPC 2024- Important Dates

रेल्वे भरती मंडळाने (RRBs) RRB NTPC अधिसूचना 2024 सोबत RRB नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. रेल्वे NTPC अधिसूचना 2024 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, उमेदवार पदवीधर स्तरावरील पदांसाठी अर्ज करू शकतात. 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2024 आणि पदवीपूर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज 21 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होतील. सर्व तारखा खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या आहेत.

 

RRB NTPC 2024: महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम CEN 05/2024 [पदवीधर] CEN 05/2024 [पदवीधर]
RRB NTPC अधिसूचना 2024 PDF डाउनलोड करा 13 सप्टेंबर 2024 2 सप्टेंबर 2024
आरआरबी एनटीपीसीची सुरुवात तारीख २०२४ ऑनलाइन अर्ज करा 14 सप्टेंबर 2024 21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ (रात्री ११:५९) 27 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59)
अंतिम तारखेनंतर फी भरण्याची तारीख 14 आणि 15 ऑक्टोबर 2024
अर्जातील दुरुस्त्यांसाठी फेरफार विंडोची तारीख 16 ते 25 ऑक्टोबर 2024
RRB NTPC अर्जाची स्थिती
RRB NTPC परीक्षेच्या तारखा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम