[INOSCA] शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद 09 जागांकरिता भरती

222

शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे अधिक्षक, लिपीक, शिपाई, वॉचमन आणि सफाई पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०१९  आहे.

Candidates who are eligible for the posts are being asked to fill the vacant posts of Superintendent, Clerk, Shipman, Watchman and Cleaning Post at  Government Minority Girls Hostel, Government Science Institute, Aurangabad . Interested and eligible candidates should be present for the interview. Interview date is November 7, 19  .

 

एकूण जागा :  ९ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील अधिक्षक, लिपीक, शिपाई, वॉचमन आणि सफाई

शैक्षणिक पात्रता : ७ वी पास, १० वी पास, कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयाची अट: 

नोकरी ठिकाण:  औरंगाबाद

Fee :

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखत तारीख : १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ता : शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था,

औरंगाबाद

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 09 Posts 

Advertisement No.:

Name of the Post & Details: Superintendent, Clerk, Soldier, Watchman and Cleaning

Educational Qualification : Candidate should be a graduate of 8th pass,

5th pass, any branch.

Age Limit:

Job Location : Aurangabad 

Fee:

Selection Process : Interview

Job Location : Aurangabad

Interview Date 1st November 29th.

Interview Address : Government Minority Girls Hostel, Government

Science Institute, Aurangabad

 

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :[INOSCA] शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद 09 जागांकरिता भरती

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम