IOCL मध्ये भरती 2020

120

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ईस्टर्न रीजन येथे अकाउंटंट / टेक्निशियन / ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांच्या एकूण ६०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२० आहे.

 

एकूण जागा : ६०० जागा

 

पदाचे नाव : काउंटंट / टेक्निशियन / ट्रेड अ‍ॅप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २१ जून २०२० आहे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम