जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत “या” विविध रिक्त पदांची भरती!!

Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2022

  • पदसंख्या: 08
  • शेवटची तारीख: 08/12/2022
1,064

Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत “विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव & तपशील: विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय सोलापूर

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,