कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२०

117

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे स्त्री रोगशास्त्रज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जर, फिजीशियन, जनरल सर्जन, हृदय रोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, नेफ्रॉलोजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, हेमेटोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, एंडोक्रायोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, त्वचाविज्ञानी, नेत्ररोगतज्ज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२० आहे.

 

  • पदाचे नाव : स्त्री रोगशास्त्रज्ञ,
  • ऑर्थोपेडिक सर्जर,
  • फिजीशियन,
  • जनरल सर्जन,
  • हृदय रोग तज्ञ,
  • रेडिओलॉजिस्ट,
  • नेफ्रॉलोजिस्ट,
  • न्यूरोलॉजिस्ट,
  • हेमेटोलॉजिस्ट,
  • ऑन्कोलॉजिस्ट,
  • एंडोक्रायोलॉजिस्ट,
  • बालरोगतज्ञ,
  • त्वचाविज्ञानी,
  • नेत्ररोगतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: कल्याण

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ जून २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ई-मेल पत्ता – moh.kdmc@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम