कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विशेष वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ मार्च २०२० आहे.
एकूण जागा : ४१ जागा
पदाचे नाव & तपशील: विशेष वैद्यकीय अधिकारी
वयाची अट: खुला प्रवर्ग – ३८ वर्षे || मागासवर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षे
नोकरी ठिकाण: कल्याण
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : आचार्य अत्रे थिएटर मंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला, कै शंकरराव झझरराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम)
मुलाखतीची तारीख : २४ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents