खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०

141

 

 खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२० आहे.

एकूण जागा : २९ जागा

पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ,

  • कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर,
  • एक्स-रे तंत्रज्ञ,
  • फिजिओथेरपिस्ट,
  • डायलिसिस टेक्निशियन,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • स्टाफ नर्स,
  • फार्मासिस्ट,
  • डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १ जून २०२० 

 ई-मेल पत्ता :  cghkcontract@gmail.com 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम