कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती भरती -Job No 561

180

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर येथे कनिष्ठ लिपिक, बांधकाम पर्यवेक्षक, शिपाई, वॉचमन पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • कनिष्ठ लिपिक
  • बांधकाम पर्यवेक्षक
  • शिपाई, वॉचमन

शैक्षणिक पात्रता: कनिष्ठ लिपिक, बांधकाम पर्यवेक्षक, शिपाई, वॉचमन

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जानेवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर यांचे श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम