एम.ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी भरती – Job No 357
एम.ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी भरती .एम.ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे . तरी पात्र व अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे . अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०१९ आहे .
एकूण जागा : २५ जागा
पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक
शैक्षणिक पात्रता:
- प्राध्यापक सह प्राचार्य – नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
- प्राध्यापक सह उपप्राचार्य – कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
- प्राध्यापक – नर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी
- सहयोगी प्राध्यापक – नर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी
- वाचक – नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
- सहाय्यक प्राध्यापक /व्याख्याता – एमएससी (एन) / पीबीबीएससी (एन) / बीएससी.
नोकरी ठिकाण: एम.ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी
Fee: नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ डिसेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग, घाणेखुंट – लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी – ४१५ ७२२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents