महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची मोठी सुवर्णसंधी || विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु…..!!
Maha Metro Recruitment 2022
Maha Metro Recruitment 2022
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ“ पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : 23
पदाचे नाव :
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | Rs. 1,20,000- 2,80,000/- |
अतिरिक्त महाव्यवस्थापक | Rs. 1,00,000- 2,60,000/- |
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक | Rs. 80,000- 2,20,000/- |
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक | Rs. 80,000- 2,20,000/- |
उपमहाव्यवस्थापक | Rs. 70,000- 2,00,000/- |
व्यवस्थापक | Rs. 60,000 – 1,80,000/- |
सहायक व्यवस्थापक | Rs. 50,000- 1,60,000/- |
वरिष्ठ विभाग अभियंता | Rs. 46,000- 1,45,000/- |
विभाग अभियंता | Rs. 40,000- 1,25,000/- |
वरिष्ठ लेखापाल | Rs. 35,000 – 1,10,000/- |
लेखापाल | Rs. 33,000 – 1,00,000/- |
कार्यालय सहाय्यक | Rs. 25,000- 80,000/- |
तंत्रज्ञ | Rs. 20,000- 60,000/- |
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे, मुंबई
Fee:
- रु. 400/-
- SC / ST and Women – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010
Maha Metro Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Metro Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents