महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ । (MAHA-TET) Exam 2019

259

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [MAHATET 2019 ] चे आयोजन २० जानेवारी २०१९ रोजी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर सोपवलेली असून ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

 इयत्ता  १ ली ते इयत्ता ५ वी व इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगीक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

 

एकूण जागा : –

जाहिरात क्र. : –

पदाचे नाव & तपशील: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९

 

शैक्षणिक पात्रता:

  1. इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) D.T.ED
  2. इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed.

 

परीक्षा शुल्क:

प्रवर्ग फक्त पेपर – १ किंवा फक्त पेपर – २ पेपर – १ व पेपर – २ (दोन्ही)
सर्वसाधारण, इ.मा.व.,

वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज.

रू. ५००/- रू. ८००/-
अनु.जाती, अनु.जमाती

व अपंग (Differently abled person)

रू. २५०/- रू. ४००/-

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ चे वेळापत्रक

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०८/११/२०१९ ते २८/११/२०१९
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. ०४/०१/२०१९ ते १९/०१/२०२०
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ १९/०१/२०२० वेळ स. १०.३० ते दु.१३.००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ १९/०१/२०२० वेळ दु. १४.०० ते सायं. १६.३०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts :

Advertisement No.:

Name of the Post & Details: Maharashtra TET Entrance (MAHATET 2019)

 

Educational Qualification:

  1. Class I 1st to 5th (Paper I): (i) Passed 12th with 50% marks (ii) D.T.ED
  2. Std. 6th to 8th (Paper II): (i) Passed 12th with 50% marks (ii) BA / B.Sc.Ed. or BAEd./B.Sc.Ed.

 

Fee:

Categories Paper only – 1 or Paper only – 2 Paper – 1 & Paper – 2 (Both)
General, OBC , SBC ,VJ ,NT Rs 500 / – Rs 400 / –
SC, ST & Differently abled person Rs 250 / – Rs 400 / –

Date for Exam : 19/01/2020

Last Date of Online Application: 28/11/2019

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ । (MAHA-TET) Exam 2019

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम