[MahaGenco]महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड विविध पदांची भरती – Job No 288
MahaGenco महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड पुढील विविध पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी केमिस्ट, वरिष्ठ केमिस्ट, लॅब केमिस्ट, कनिष्ठ लॅब केमिस्ट, प्रोग्रामर, सहाय्यक प्रोग्रामर, उप-मुख्य अग्निशमन अधिकारी, ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर, जनरल मॅनेजर (F&A), सहायक महाप्रबंधक (F&A), वरिष्ठ व्यवस्थापक (F&A), व्यवस्थापक (F&A), उपव्यवस्थापक (F&A), सहायक महाप्रबंधक (एचआर), वरिष्ठ व्यवस्थापक (HR), व्यवस्थापक (HR) आणि उपव्यवस्थापक (HR) .तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करावा .अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१९ हि आहे .
एकूण जागा : १६६ जागा
जाहिरात क्र. : 11/2019
पदाचे नाव & तपशील:
- अधीक्षक अभियंता (स्थापत्य)
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
- कार्यकारी केमिस्ट
- वरिष्ठ केमिस्ट
- लॅब केमिस्ट
- कनिष्ठ लॅब केमिस्ट
- प्रोग्रामर
- सहाय्यक प्रोग्रामर
- उप-मुख्य अग्निशमन अधिकारी
- ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर
- जनरल मॅनेजर (F&A)
- सहायक महाप्रबंधक (F&A)
- वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)
- व्यवस्थापक (F&A)
- उपव्यवस्थापक (F&A)
- सहायक महाप्रबंधक (एचआर)
- वरिष्ठ व्यवस्थापक (HR)
- व्यवस्थापक (HR)
- उपव्यवस्थापक (HR)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. [मूळ जहिरात वाचावी ]
वयाची अट: वयाची अट पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ८००/- ।। SC/ST/PWD: ₹ ६००
अर्ज पद्धती : ऑनलाईन /ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ डिसेंबर २०१९
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरी विस्तार कंपाऊंड, तळ मजला, कामगार कॅम्प, डहरवी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९ (महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC) पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात क्रमांक १ ऑनलाईन अर्ज करा
जाहिरात क्रमांक २ ऑनलाईन अर्ज करा
जाहिरात क्रमांक ३ ऑनलाईन अर्ज करा
English जाहिरात
Total Posts : 166 Posts
Advertisement No.: 11/2019
Name of the Post & Details:
- Superintending Engineer (Civil)
- Executive Engineer (Civil)
- Additional Executive Engineer (Civil)
- Deputy Executive Engineer (Civil)
- Assistant Engineer (Civil)
- Assistant Engineer (Civil)
- Executive Chemist
- Senior Chemist
- Lab Chemist
- Junior Lab Chemist
- Programmer
- Assistant Programmer
- Deputy Chief Fire Officer
- Driver cum Fire Engine Operator
- General Manager (F&A)
- Assistant General Manager (F&A)
- Senior Manager (F&A)
- Manager (F&A)
- Deputy Manager (F&A)
- Assistant General Manager (HR),
- Senior Manager (HR)
- Manager (HR)
- Deputy Manager (HR)
Educational Qualification: Educational Qualification As Per Posts [See Notification]
Age Limit: Age Limit As Per Posts [See Notification]
Job Location: All Maharashtra
Fee: General/OBC-NC/EWS: ₹ 800 /-|| SC/ST/PwBD: 600
Application Type : Online /Offline
Last Date of Online Application: 18 December 2019
Address for Offline Application: Maharashtra State Electricity Generation Company Limited, Estrella Battery Extension Compound, Ground Floor, Workers Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai- 400019 (For General Manager, Assistant General Manager (HR-RC))
Notification 01 Notification 02 Notification 03
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents