आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू – ३३ हजारांवर पदे रिक्त! Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
937

आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू!

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : सध्या निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे अनेक रखडलेल्या भरतीची मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. या अनुषंगाने पोलीस भरती च्या हालचाली सूरू झाल्याचे समजते आहे.

आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू - ३३ हजारांवर पदे रिक्त! Maharashtra Police Bharti 2025App Download Link : Download App

मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के, तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत. परंतु, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहे. – निसार तांबोळी, पोलीस

आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू - ३३ हजारांवर पदे रिक्त! Maharashtra Police Bharti 2025

 

मित्रांनो, आता निवडणूक संपल्या आहेत. आता उमेदवारांना पुढील पोलीस भरती प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. या दृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलल्याचे चित्र सध्या तयार आहे. या मध्ये,  शहर पोलिस विभागामध्ये विविध श्रेणीतील ४४७ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. याशिवाय या विभागाला ३९१ नवीन पदांची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाव लक्षात घेत राज्य सरकारला यावर चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. शहरातील रोडवरील खड़े प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दा हाताळला जात आहे. गेल्या ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती मागितली होती. त्यानुसार, सिंगल यांनी रिक्त पदांसह आवश्यक असलेल्या नवीन पदांची माहितीही सादर केल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

 

 

आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू - ३३ हजारांवर पदे रिक्त! Maharashtra Police Bharti 2025App Download Link : Download App

 

आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू - ३३ हजारांवर पदे रिक्त! Maharashtra Police Bharti 2025


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम