टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या 12828 पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित
Maharashtra Postal Circle Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Postal Circle Recruitment 2023
महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे 12,828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२३ च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
एकूण जागा : 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
पदाचे नाव & तपशील: ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता: 10th (Refer PDF)
- भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क: Rs.100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मे 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जुन 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (Short Notification)
PDF Full Advertisement
PDF (Vacancy details)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
टपाल विभाग,
टपाल विभाग ग्रामीण डाक भरती,
Postal Circle Recruitment 2023,
Maharashtra Postal Circle Recruitment 2023