महावितरण अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! । MahaVitaran Amravati Recruitment 2023

MahaVitaran Amravati Recruitment 2023

1,209

MahaVitaran Amravati Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे वीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 56 

पदाचे नाव & तपशील: वीजतंत्री, तारतंत्री, कोपा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्ष

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

आस्थापना क्र. – E01172700184

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 नोंदणी करा

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

महावितरण,

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,

MahaVitaran Amravati Recruitment 2023,

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम