महावितरण अपरेंटीस भरती २०१९

139

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला (महावितरण) येथे अपरेंटीस पदांच्या ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ आहे तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पडताळणीसाठी १३ नोव्हेंबर २०१९ हजर राहावे.

एकूण जागा : 35

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: अपरेंटीस

 

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने इय्यता बारावीसह, आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

 

वयाची अट: उमेदवाराचे वय १८ वर्ष पेक्षा कमी नसावे.

नोकरी ठिकाण: अकोला, महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ नोव्हेंबर २०१९

कागद पडताळणीची तारीख: १३ नोव्हेंबर २०१९

 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज लिंक : Apply Online

Official Website: 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


English जाहिरात 


Total Posts :

Advertisement No.:

Name of the Post & Details:

 

Educational Qualification:

 

Age Limit:

Job Location:

Fee:

Date for Online Exam :

Last Date of Online Application:

Official Website:

Notification:

Online Application Link : 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :महावितरण अपरेंटीस भरती २०१९

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम