अंकगणित सराव पेपर 48 ( शेकडेवारी )
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 48
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 48
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsशरद ४९% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याला एकूण ३४३ गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती.
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 points17 /35 चे ७% = किती
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsप्रणवला जान्हवीपेक्षा २०% गुण कमी मिळाले, तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsएका वर्गातील २५% मुले गणितात तर ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. १३% मुले ही दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती % मुले ह्या दोन विषयात अनुत्तीर्ण झाली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsएक कुलुप विक्रेता विक्रीच्या १५% कमीशन घेतो. एका वर्षी त्याने ५००० रू. ची कुलुपे विकली तर त्याला किती कमिशन मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsएका संख्येचे १५ टक्के ३० आहे. तर त्या संख्येची तिप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsइयत्ता बारावी गणिताच्या वर्गात १४८ मुलांपैकी ७५% मुले उत्तीर्ण झाली, तर त्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsएका संख्येच्या ५०% मधून ४० वजा केले तर ६० बाकी राहतात, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsएका नगरपालिकेत ६० पैकी १८ महिला नगरसेविका आहेत. तर महिला नगरसेविकांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsएका वर्गातील १२० विद्यार्थी पैकी ५० टक्के विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थी नापास झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 points२५ चे १५ टक्के + १५ चे २० टक्के =……. ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsरु. ८५०० चे १९.५ टक्के किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थी मराठीत २० टक्के नापास झाले, इंग्रजीत ३५ टक्के नापास झाले, दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsएका वस्तुची किंमत शेकडा २० ने वाढविल्याने त्या वस्तुचा खप २५% नी कमी झाला. तर पुर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 points५% दराने १६०० रुपयेच्या मालावर किती रुपये विक्रीकर आकारला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 points२०० रुपये हे १५० रुपयाचे शेकडा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsएका वर्गातील ३०% विद्यार्थी इंग्रजीत व ३५% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २५% असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsA ची किंमत सुरुवातीस ३०% नी वाढली व नंतर २०% नी वाढली तर किंमत एकूण किती %वाढली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsएका संख्येचा ७ / १० म्हणजे किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsरमेशला परिक्षेत मराठीत ३० पैकी २४ गुण, विज्ञानात ४० पैकी ३५ गुण, गणितात २० पैकी १८ गुण मिळाले. या तिन्हीपैकी त्याला सर्वात अधिक टक्के कोणत्या विषयात मिळाले?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents