अंकगणित सराव पेपर 49 ( नफा तोटा )
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 49
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 49
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराहुल ने रु.८०००/- भांडवल गुंतवले व सतिशने रु.७०००/- भांडवल गुंतवले वर्षाखेरीस त्यांना जर रु. १५००/- नफा झाला तर राहुलच्या नफ्याचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदुधाची किंमत १०% वाढली व नंतर १०% घटली त्यामुळे दुधाचा अंतिम भाव काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१ रेडीओ १४४० रुपयांना विकल्याने १० % तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे १० % नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक वस्तु २४३ रुपयांना विकली तेव्हा १९ टक्के तोटा होतो तर वस्तुची मुळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक वस्तू विकल्याने ४ / ५ पट नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक वस्तू 2040 रुपयांना विकल्यामुळे 15 टक्क्यांचा तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतुळसाने १२ रु. लिटर दराने ५० लिटर दूध विकत घेतले, ते सर्व दूध तीने ५७५ रुपयांस विकले तर तिला नफा झाला की तोटा ? किती झाला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका दुकानदाराने रु. ३७५ ची वस्तू रुपये ३३० ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मुळ किमतीवर किती टक्के सुट दिली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१५०/- रु. किमतीचे एक पुस्तक १२% नफ्याने विकले तर पुस्तकाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाण्याची एक टाकी १,५६० रुपयांस खरेदी केली होती. ती १,७१६ रुपयांस विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक वस्तू ५०० रूपयाला खरेदी करून ती वस्तू ७00 रूपयाला विकली असेल, तर त्या वस्तूवर शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका फळ विक्रेत्याने २५०० रूपयात खरेदी केलेली त्याच्याकडील फळे ८ टक्के नफा घेवन विकली तर त्यास एकूण किती नफा झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसचिनने घेतलेल्या वस्तूवर सुट असल्यामुळे ५०० रुपयाची वस्तू त्याला ४४० रूपयाला मिळाला, तर शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक वस्तु १७ रुपयांना विकल्यामुळे २ रु. नफा होतो. जर ती वस्तु १२ रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोट किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक वस्तु १२८ रुपयांना विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा २० तोटा झाला, तर त्या वस्तूची खरदा किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक वस्तु ४८० रुपयांना विकल्याने विक्रीच्या १/६ नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक रेडिओ ९२० रुपयास विकला तेव्हा १५ टक्के नफा झाला, तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points१० रू. छापील किंमतीच्या पुस्तकावर १०% सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points२० टक्के नफा घेवून एक खुर्ची ६० रुपयांना विकली तर खुर्चीची मुळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरामने ११ पेन १० रु. दराने विकत घेतले व १० पेन ११ रु. दराने विकले तर त्याला शेकडा नफा किती मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक वस्तू ७५० रुपयांस खरेदी केली व ८४० रुपयास विकली तर किती टक्के नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points३२१५०० रुपये किंमतीचा एक भूखंड विकला असता, दलालाला १२८६० रुपये दलाली मिळाली तर दलाली किती टक्के होती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक घड्याळ प्रथम १०% व नंतर २०% नफा घेऊन विकली तर घड्याळावर एकुण किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका टेबलावर विक्रेता १८ टक्के सुट देतो व खुर्चीवर १४ टक्के सुट देतो अशावेळी ८०० रूपये किंमतीचे दोन टबल व ६०० रुपये किंमतीच्या ३ खुच्च्या खरेदी केल्यास एकूण किती रुपये द्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक सायकल शेकडा 10 नफ्याने 1,540 रुपयांस विकली तर, त्या सायकलची खरेदी किंमत किती रुपये?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents