खनिज संशोधन संस्था लिमिटेड (MECL) नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा!!

MECL Nagpur Recruitment 2022

66

MECL Nagpur Recruitment 2022

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर, नागपूर अंतर्गत “तज्ञ” पदाच्या  एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव & तपशील: तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर), मानव संसाधन विभाग, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, हाईलँड ड्राइव्ह रोड, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम