महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMRDA) येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू | MMRDA Recruitment 2023

MMRDA Recruitment 2023

1,365

MMRDA Recruitment 2023

MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), मुंबई अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य), वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य), विभाग अभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक (आयटी), सहायक व्यवस्थापक (आयटी), वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) विभाग अभियंता (आयटी)” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुन 2023 आहे.

एकूण जागा : 19 

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य), वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य), विभाग अभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक (आयटी), सहायक व्यवस्थापक (आयटी), वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) विभाग अभियंता (आयटी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) –  47 वर्ष
  • वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य) – 46 वर्ष
  • विभाग अभियंता (स्थापत्य) – 44 वर्ष
  • व्यवस्थापक (आयटी) – 45 वर्ष
  • सहायक व्यवस्थापक (आयटी) – 44 वर्ष
  • वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) – 43 वर्ष
  • विभाग अभियंता (आयटी) – 42 वर्ष

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:

  • Assistant Manager (Civil) : rect.line2a.amcv@mmmocl.co.in
  • Senior Section Engineer (Civil) : rect.line2a.ssecv@mmmocl.co.in
  • Section Engineer (Civil) : rect.line2a.secv@mmmocl.co.in
  • Manager (IT) : rect.line2b.mgit@mmmocl.co.in
  • Assistant Manager (IT) : rect.line2b.amit@mmmocl.co.in
  • Senior Section Engineer (IT) : rect.line2b.sseit@mmmocl.co.in
  • Section Engineer (IT) : rect.line2b.seit@mmmocl.co.in

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुन 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

   अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MMRDA,

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन,

MMRDA Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम