MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
MPSC ASO Admit Card 2023
MPSC ASO Admit Card 2023
MPSC ASO Admit Card 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी २०२३ संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी (ASO)
परीक्षेचे नाव : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
परीक्षेचा दिनांक : 24 September 2023
प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख : 18 eptember 2023
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
Table of Contents