MPSC दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा 2023 उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत जाहीर

MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

57

 

MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२३- उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच गुणपत्रक उपलब्ध !! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विषयांकीत परीक्षेकरीता उपस्थित उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या प्रोफाईलमधील ‘My Account’ या विभागामधील संबंधित परीक्षेसमोरील ‘View’ व तदनंतर ‘OMR Display’ समोरील ‘View’ वर क्लिक केल्यास उपलब्ध होईल.

२. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये एक महिन्याच्या कालावधीकरीताच उपलब्ध असेल. सदर कालावधीत उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत डाऊनलोड करुन घ्यावी.
३. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसल्यास आयोगाच्या ७३०३८२१८२२ किंवा ०२२-६९१२३९१४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@ mpsc . gov .in या ईमेल आयडीवर संपर्क साधून आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा 2023 उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत जाहीर

App Download Link : Download App

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Download MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम