MPSC SCIENCE PRACTIES PAPER 14 | MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 14
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : MPSC SCIENCE PRACTIES PAPER 14 | MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 14
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 21 ते 25 मार्क्स) / B Grade ( 11 ते 20 मार्क्स) / C Grade ( 0 ते 10 मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 14
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइलेक्ट्रॉनचा शोध ____याने लावला ?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअनुक्रमाांक म्हणजे __?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअणुच्या कें द्रकात ___घटक असतात
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या अ सर्व मूलद्रव्यांच्या कें द्रकात नुट्रॉन्स असतात ब. हायड्रोजन कें द्रकात प्रोटॉन असतो क. सर्व मूलद्रव्यांच्या कक्षेत इलेक्ट्रॉन फिरत असतात . ड. हेलियम च्या कें द्रकात एक प्रोटॉन आणि नुट्रॉन्स असतात
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचौथ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी हि त्यांच्या ——-नुसार केली .
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी धातुसदृश्य (Metalloids) कोणते
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन अणूांना ISO बार म्हणतात जर…
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील पैकी सत्य विधान ओळखा अ. कार्बनची संयुजा 4 आहे ब. नियॉनची संयुजा 0 आहे क. हेलियम निष्क्रिय वायू आहे ड. संयुजा म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन होय.
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsताांबे व पितळ यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवनस्पती तेलाचे तुपात रूपाांतर करण्यासाठी कोणते उतपेरक वापरतात
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभोपळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला
-
Question 14 of 25
14. Question
1 points. विरांजक चूर्ण पूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते ?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsडेटॉल मध्ये मुख्य घटक कोणता ?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअ. लिटमस पेपर नैसर्गिक दर्शकाचा प्रकार आहे ब. लिटमस पेपर लायकेन या वनस्पती पासून बनवतात
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअसत्य विधान ओळखा अ. लोणी मध्ये ब्युटीरीट आम्ल असते ब.तुरटी चवीला आंबट असते क. आम्लारी मध्ये मिथिल ओरंजचा रंग पिवळा असतो ड. गुलाबपाणी हे गंधदर्शक आहे
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रात मुंबई नंतर कोणत्या शहराला मेट्रो मिळाली आहे
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनॅशनल इंस्टीट्यूट वायरोलोजी कुठे आहे
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनारळाच्या बाहेरील आवरणामध्ये खालीलपैकी कोणती उती आढळते.
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या सामान्य वायूच्या घनतेच्या लाखाव्या भागाच्या वायूला अतिथंड केल्यास …………. ही अवस्था होते.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकिलोग्रॅम प्रतिघनमीटर हे कोणत्या भौतिक राशीचे एस. आय. पध्दतीतील एकक आहे ?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपेशीत श्वसन प्रक्रिया पार पडत असतांना कोणती अभिक्रिया पार पडते? ]
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील गुणधर्म कोणत्या अभिक्रियेचे आहेत ते अचूक ओळखा. अ. एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे ब. अणूवरील धनप्रभारात वाढ होणे. क. अणूवरील ऋणभार कमी होणे.
Table of Contents