ST महामंडळ, जालना विभागात पदांची नवीन भरती सुरु!!

MSRTC Jalna Recruitment 2022

913

MSRTC Jalna Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 34 जागा

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • 18 वर्षे पूर्ण
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 38 वर्षे
  • खुला प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: जालना विभाग

Fee:

  • खुला प्रवर्ग – रु. 590/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन. आर. बी. कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम