मुंबई पोलीस भरती – २०२१ वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी | Mumbai Police Bharti Result 2021

Mumbai Police Bharti Result 2023

145

 

मुंबई पोलीस शिपाई/शिपाई (चालक) भरती-२०२१ अंतिम निवड यादीत समावेश असणाऱ्या उमेदवारांना यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार वैद्यकीय चाचणीस गैरहजर राहीलेले आहेत. सदर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची अंतिम संधी देण्यात येत असून, जे उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी खालील नमूद दिवशी व वेळी गैरहजर राहतील त्यांना मुंबई पोलीस दलात नोकरीसाठी स्वारस्य नसल्याचे समजून त्यांची निवड रद्द करण्यात येईन. सोबतच्या यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी दिनांक १४/०२/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस शल्य चिकित्सक, पोलीस रुग्णालय, नागपाडा, मुंबई-४००००८ येथे उपस्थित रहावे.मुंबई पोलीस भरती – २०२१ वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी | Mumbai Police Bharti Result 2021

 

मुंबई पोलीस भरती – २०२१ वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी | Mumbai Police Bharti Result 2021

App Download Link : Download App


 

उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्रासह पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, ओळखीसाठी (आधार कार्ड/ पॅनकार्ड/ निवडणूक आयोग ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना इ.) ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश/आवेदन अर्जाची प्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ कागदपत्र/कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणलेले सर्व दस्तावेज सोबत बाळगावेत. वैद्यकीय चाचणीनंतर सर्वांची पुनः श्च कागदपत्र पडताळणी घेतली जाईल याची नोंद घ्यावी.

०८ – फेब्रुवारी – २०२४ मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. Download

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम