नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित!
Nagpur Municipal Corporation Bharti 2024
Nagpur Municipal Corporation Bharti 2024
Nagpur Municipal Corporation Bharti 2024 : NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has invited applications for the posts of “Sports Teacher, Music Teacher, Secondary & Higher Secondary Teacher “. There is a 44 vacant post available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview for Sports Teacher, Music Teacher on the 30th of September 2024 and for other posts interview will be on 26th & 27th September 2024.
नागपूर महानगरपालिका अंतर्गत “क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक” पदांची 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण जागा : 44
पदाचे नाव & तपशील:
- क्रीडा शिक्षक
- संगीत शिक्षक
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा : 45 – 65 वर्ष
अर्ज पद्धती : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
मुलाखतीची तारीख
-
- क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक पदांसाठी – 30 सप्टेंबर 2024
- इतर पदांसाठी – 26 व 27 सप्टेंबर 2024
NMC Nagpur Teacher Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
क्रीडा शिक्षक | 13 |
संगीत शिक्षक | 13 |
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक | 18 |
Educational Qualification For NMC Nagpur Teacher Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्रीडा शिक्षक | B.P.Ed, M.P.Ed, |
संगीत शिक्षक | BA, MA |
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक | B.Sc, M.Sc, B.Ed, M.Ed |
Selection Process For Nagpur Mahanagarpalika Notification 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात क्र. 1
जाहिरात क्र. 2
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Nagpur municipal corporation bharti date,
www.nmcnagpur.gov.in recruitment 2024,
Nagpur corporation ladki bahin yadi,
Dhule Corporation,
UCO Bank Recruitment,
Maharashtra Govt Jobs
Table of Contents