नांदेड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती !!

Nanded Mahanagarpalika Recruitment 2023

105

Nanded Mahanagarpalika Recruitment 2023

 

नांदेड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.नांदेड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.


नांदेड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती !!

एकूण जागा : 07

 

पदाचे नाव & तपशील: फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

नांदेड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती !!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नांदेड

मुलाखतीची तारीख : 11 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा मुख्य इमारत मा. आयुक्त यांचे बैठक हॉल तिसरा मजला मनपा नांदेड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम