नाशिक रोजगार मेळावा २०२०
करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३० मे दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या प्रशिक्षणार्थी, पॅकर, प्रशिक्षु, मदतनीस, आयटीआय प्रशिक्षणार्थी ऑपरेटर या पदांसाठी घेण्यात येईल.
एकूण जागा : 1555
- पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी,
- पॅकर,
- प्रशिक्षु,
- मदतनीस,
- आयटीआय प्रशिक्षणार्थी ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: खाजगी नियोक्ता
नोकरी ठिकाण: नाशिक, पालघर ,औरंगाबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन मुलाखती ( Whatsapp/Skype)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ ते ३० मे २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents